Skip to main content

Posts

GATE 2022 Exam alert

  IMPORTANT DATES RELATED TO GATE 2022 Given the pandemic situation all the international centers have been cancelled for GATE-2022. However, foreign Nationals can register and give their exam in any cities listed for GATE 2022. Activity Day Date Online Application Process Opens  (https://gate.iitkgp.ac.in ) Thursday 2 nd  September 2021 Closing Date of REGULAR online registration/ application process Friday 24 th  September 2021 Closing Date of EXTENDED online registration/ application process Friday 1 st  October 2021 Display of Defective Applications to rectify Tuesday 26 th  October 2021 Last date for rectification of Applications Tuesday 1 st  November 2021 Last Date for change of Category, Paper and Examination City (an additional fee will be applicable) Friday 12 th  November 2021 Admit Card will be available for download Monday 3 rd  January 2022 GATE 2022 Examination Forenoon: 9:00 AM to 12:00 Noon (Tentative) Afternoon: 2:30 PM to 5:30 PM (Tentative) Saturday Sunday Saturday
Recent posts

राजेंद्र माने अभियांत्रिकी चौथ्यांदा भारतातील सर्वोत्तम महाविद्यालयांच्या क्रमवारीत समाविष्ट

  इंडिया टुडे या प्रख्यात राष्ट्रीय मासिकातर्फे दरवर्षीप्रमाणे   जुलै    २०२१ मध्ये भारतातील शासकीय तसेच खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांचे सर्वेक्षण करण्यात आले . या सर्वेक्षणात संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा   भारतातील सर्वोत्तम   खाजगी महाविद्यालयांच्या क्रमवारीत सलग चौथ्या वर्षी समावेश करण्यात आला आहे . या सर्वेक्षणानुसार राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय भारतात २१३ व्या तर महाराष्ट्रात ३०  व्या   क्रमांकावर असून   मुंबई विद्यापीठात ७ व्या क्रमांकावर मानांकित झाले आहे . कोकणातील केवळ दोनच अभियांत्रिकी महाविद्यालयांचा या राष्ट्रीय क्रमवारीत समावेश करण्यात आला आहे . महाविद्यालयाच्या   या यशामुळे   कोकणच्या शिरपेचात   आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात आला आहे .  इंडिया टुडे या मासिकाने घेतलेल्या सर्वेक्षणामध्ये विविध निकषांच्या आधारे भारतातील महाविद्यालयांची क्रमवारी निश्चित करण्यात आली . या निकषांनुसार महाविद्यालयाची